Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अर्धापूर येथे घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान परीक्षेला विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने प्रतिसाद .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर शहरातील ज्ञानसाधना कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यात आली आहे या परीक्षेल मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रसिद्ध दिले या वेळा यावेळी संस्थेचे अध्यक्ष शिक्षक वृद्ध कर्मचारी उपस्थित होते