Ticker

6/recent/ticker-posts

मराठी पत्रकार संघाच्या अर्धापुर तालुका अध्यक्षपदी सखारामजी शिरसागर व उपाध्यक्षपदी गंगाधरजी सोनटक्के यांची निवड .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर शहरातील नालोकीत असलेले  पत्रकार सखारामजी शिरसागर व पत्रकार गंगाधर जी सोनटक्के यांची मराठी पत्रकार संघाच्या तालुका अधक्षपदी उप तालुका अध्यक्ष पदी काल रोजी अर्धापूर येथील भोकर फाटा येथे मिटींग आयोजित करण्यात आली होती या मीटिंग घोषणापत्र करण्यात आले आहे  नियुक्ती उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन अनेक स्तरावने शुभेच्छा चा वारसा होत आहे