Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर येथील शिव महापुरण कथेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर तालुक्यातील व शहरातील सर्व भाविक भक्तांना सुचित करण्यात येते की शहरातील सत्वतीआभा महादेव देवस्थान येथे शिव महापुरण कथेला सुरुवात करण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कथेचा भाग घ्यावा