Ticker

6/recent/ticker-posts

नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना आयोजित श्री जागृत.महादेव मंदिर महाशिवरात्री सोहळा व महाप्रसादाचे आयोजन .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड शहरातील नवा मोंढा येथे श्री जागृत महादेव मंदिर श्री कैत्तय्या स्वामी चौक येथे नांदेड जिल्हा बुरूड समाज संघटना आयोजित महाशिवरात्री निमित्त महाशिवरात्री सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भावी भक्तांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे व महाप्रसादाचा लाभ घ्यावा