नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आज रोजी श्री गुरुगोविंद सिंग जी विमानतळावर आगमन झाले आहे यावेळी स्वागत करताना नांदेडचे महापौर उपमहापौर होते अमर राजूरकर पण होते पोलीस उपनिरीक्षक जिल्हाधिकारी सर भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले





Social Plugin