Ticker

6/recent/ticker-posts

अर्धापूर येथील माननीय तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांची उपजिल्हाधिकारी यांनी घेतली भेट .



नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

अर्धापूर शहरात काही दिवसांपासून पूर्वी तहसील चौक येथे रेणुकादास देवणीकर तहसीलदार यांच्या गाडीला अपघात झाला होता त्यात पुरती हॉस्पिटलमध्ये तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उपजिल्हाधिकारी साहेब आज ची भेट झाली आहे .