महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी :
संजय भोये,, पेठ नाशिक
दिनांक : 06/02/26 पेठ तालुक्यातील कायम एकनिष्ठ शिवसेना पक्ष्या सोबत असणारे सतीश भाऊ कस्तुरे यांची पेठ नगरपंचायत मध्ये स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली आहे.
पेठ तालुक्यातील शिव सेना पक्ष्या सोबत एकनिष्ठ काम करणारे माननीय श्री : सतीश भाऊ कस्तुरे यांची पेठ नगरपंचायत मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांना पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा





Social Plugin