पारनेर प्रतिनिधी.
आज पारनेर येथे वडगाव सावताळ येथील खामकर वस्ती आणि सावरगाव येथील बेलकर वस्ती येथे सिंगल फेज लाईट आणखी आलेली नाही ,ती त्वरित चालू करावी असे पारनेर अभियंता यांना पत्र देत असताना टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद गटाचे नेते रविंद्र शेठ राजदेव ,तसेच सुदर्शन बेलकर ,मंगेश आंधळे ,भाऊसाहेब चौधरी ,रवींद्र चौधरी ,प्रणव पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर लवकर चालू झाली नाहीतर अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज देण्यात आला.





Social Plugin