प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई
गेवराई (बीड):-माझी मुलगी,"प्रणाली ताई" मि. तिला लाडाने,, Pranuu"" "म्हनतो,,मि दोन दिवस काही कामानिमित्त बाहेर गावी गेलो होतो.
तर मला माझ्या 'मुलीला:: फोन करायला वेळ मिळाला नाही. माझ्या ''प्रणाली'' ताई नी मला फोन केला मला काही कारणांमुळे उचलता आला नाही..
म्हणून तीने कविता लिहुन टेट्सला ठेवली. आणि मि सहज टेट्स बघीतले.
,,,,,,, आणि माझ्या डोळ्यात, पाणी आलं.. आणि मि. १० मि, गाडी उभा करु. माझ्या ताईला फोन लावला. आणि फोन उचलताच ती रडु लागली.. मि एक मिनिट, शांत राहिलो. नंतर ती बोलु लागली. आणि मि तीचे बोलने शांत पने ऐकुन घेतले.
आणि नंतर मि पेपर कसे गेले ते विचारले.
माझ्या मुलीनं तीचं सगळ मन मोकळं केलं.
खरचं मुलगी घरात जन्माला यायला भाग्य लागतं.
माझं नशीब "" थोर"" आहे की, माझ्या घरात. एक काळजी घेणारी लेक आहे..
"" "" "खरचं थोर आहेस,,
माझी,,,, प्रणाली ताई.. माझा काळजाचा तुकडा.
प्रणाली मारोती गाडगे...
!!! शिक्षणासाठी ,,, मत्स्वदरी माध्यामिक विद्यालय घनसावंगी,ता.घनसावंगी ,जि,जालना,. माजी मंत्री, मा, राजेश भैया टोपे यांच्या विद्यालयात शिकत आहे.
(माझ्या प्रणाली ताई ला कविता करायला खुप आवडते. ती सुंदर कविता लिहिते, २०२५/२०२६या वर्षात महाविद्यालयात, कवितेत,,,,, एक,, नंबर,, आला होता.. ती कविता होती..... शेतकरी...... हि कविता, भरपुर पेपरला आली. आणि सरांनी तर ,,आजही ,,शाळेतील नोटीस बोर्डावर लावली आली. )





Social Plugin