नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड जिल्ह्यात व शहरात पेट्रोलचा मुलभुत साठा उपलब्ध आहे तरी सर्व जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांना सुचित करण्यात येते की अपवाद विश्वास ठेवू नये सर्व पेट्रोल पंपावर गर्जा करू नये ही अफवा आहे आपल्या नांदेड जिल्ह्यात भरपूर मूलभूत साठवतो ना तमुळे पेट्रोल व डिझेल यांचा पुरवठा करणारे ट्रॅक्टर आता ऑनलाईन पद्धती सुरू झाले आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आता पेट्रोल व डिझेलचा उपलब्ध आहे





Social Plugin