Ticker

6/recent/ticker-posts

शिवकालीन सुवर्ण होन नानी व पुरातन शस्त्राचे प्रदर्शन

 


नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड शहरातील आधुनिक काळातील नदगिरीकिल्ला येथे नानेश्वर व इतर पुस्तकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे तरी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थळे अशोकरावजी चव्हाण व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीजया चव्हाण व नांदेड शहर चे महापौर कविता मुळे उपमहापौर दीपक सिंग रावत पोलीस अधीक्षक अविनाश कुमार जिल्हा अधिकारी संदीप कर्डिले हे उपस्थित राहणार आहेत हा प्रदर्शन कार्यक्रम दिनांक 3 एप्रिल ते पाच एप्रिल या काळात आयोजित करण्यात आला आहे सर्व शिवप्रेमीकांन यांचा लाभ घ्यावा स्थळ