नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड जिल्ह्यातील बिलोली शहरातील येथे प्रथमच मे महिन्यात मन्नेरवारलु समाजाचा वधु वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे यावेळी मन्नेरवारलु समाजाचे सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मीकांत कलमुगॆ यांनी आव्हान केले आहे समाज बांधवांनी उपस्थित राहावे व आपले वधू-वर परिचय मेळाव्याचे हजारो संख्येने आपले नाव नोंदणी करावे तेलंगणा राज्यातील वधू वर उपस्थित राहणार आहेत वधू-वर परिच्छेद मेळाव्याचे नाव नोंदणी करण्यासाठी या नंबर वर संपर्क साधावे व देणगीसाठी 8888087513 या नंबर वर संपर्क साधावे व सहकार्य करावे





Social Plugin