प्रतिनिधी पार्थ पाटील) :-
LPG Cylinder: इराण-अमेरिका युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये घट केली जाण्याची शक्यता आहे.LPG Cylinder: इराण-अमेरिका युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये घट केली जाण्याची शक्यता आहे.
LPG Gas Cylinder: गॅसचा झटका! आता १४ किलोच्या सिलेंडरमध्ये मिळणार फक्त १० किलो गॅस? ३० दिवसांनी करावी लागणार बुकिंग LPG Cylinder Crisis: इराण आणि अमेरिका, इस्रायलमधील वाढत्या तणावाचा थेट फटका आता तुमच्या स्वयंपाकघराला बसण्याची शक्यता आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणारी गॅसची वाहतूक ठप्प झाल्यामुळे देशातील एलपीजीचा साठा झपाट्याने संपत चालला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारी गॅस कंपन्या आता १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरमध्ये केवळ १० किलो किंवा ७ किलो गॅस भरून पुरवठा करण्याचा विचार करत आहेत.





Social Plugin