नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड शहरातील नंदी महाराज येथे नंदी महाराज नमस्कार चौक नांदेड येथे सकल हिंदू समाज धारा आयोजित हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे दिनांक 29 मार्च 2026 वार रविवार सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत प्रमुख उपस्थिती गरुड दाजी त्यागी महाराज . गोविंद गुरु महात श्री ईश्वर रात नंद बाबा प्रमुख वक्ते श्री राजूभाऊ सोनटक्के विभाग प्रमुख





Social Plugin