नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
आज रोजी पुणे येथे महाराष्ट्र बुरुड संघटनेच्या वतीने नगराध्यक्ष नगर परिषद नगरसेवक यांचा सत्कार व स्वागत समारोह पार पडला आहे यावेळी आमदार साहेब उपस्थित होते तेथे नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेचे पदाधिकारी पण उपस्थित होते यावेळी त्यांना सामूहिक विवाह सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष मोहनरावजी पटकुटवार सचिव संजय हळदे सर युवा जिल्हाध्यक्ष साईनाथ नागेश्वर उपजिल्हाध्यक्ष साईनाथ गुडमलवार व पदाधिकारी उपस्थित होते





Social Plugin