अकोला प्रतिनिधी
राष्ट्रीय कृषी कृषी विकास योजना अंतर्गत ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळेचे दिनांक 1 मार्च रविवार रोजी मुर्त्या बोलते ताटात उद्घाटन करण्यात आले कृषी विभाग अकोला मार्फत ग्राम हिरपूर येथील पद्मप्रभा ॲग्री टेक अँड फार्मर प्रोडूसर कंपनी एअरपोर्ट यांना मंजूर झाली त्याचे उद्घाटन मुक्ती अप उच्च नगराध्यक्ष हर्षल साबळे मुर्त्यापुर तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे ज्येष्ठ पत्रकार दिलीप बापू देशमुख दीपक भाऊ अग्रवाल कृषी व्यावसायिक संघटनेचे विजयाकडे अतुल भाऊ इंगळे हिरपूर सरपंच अमोल गाढवे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सय्यद रियाज आज शुभम जवळ गावंडे नगरसेवक गजानन नाकाट यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शेतकऱ्यांना भरघोस व उत्तम दर्जाच्या उत्पादनाकरिता माती या माध्यमातून अन्नद्रव्याची संतुलित योग्य प्रमाणात उपलब्ध होणे जणूची जरुरीचे असते यास्तव मातीमधील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे जरुरीचे असते पिकांना जमिनीतील कमी असलेल्या अंदाज द्रव्याचा पुरवठा माती परीक्षणाच्या आधारे बाह्य खतामार्फत समतोल प्रमाणात देता येतो जमीन नापी क आम्ल विमल युक्त क्षारयुक्त असल्यास मातीचे परीक्षण व उपायोजना करणे शक्य होते .
थोडक्यात माती परीक्षणामुळे जमिनीची सुपीकता टिकवता येते व शेतकऱ्यांच्या अनावश्यक रासायनिक खतावरील खर्च कमी होतो असे तालुका कृषी अधिकारी दीपक तायडे यांनी आपल्या मनोगतामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले सदर ग्रामस्तरीय माती परीक्षण प्रयोगशाळा , जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी गणेश देशमुख साहेब जिल्हा मृदा परीक्षण अधिकारी सौ ज्योती मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये कार्य करणार आहे याप्रसंगी पद्मप्रभा ॲग्री टेक फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक राहुल वानखडे गौरव पावडे अंकुश राऊत पंकज वानखडे किरण वळंबे गजानन चार्थळं सागर वानखडे, कृषी सहाय्यक मानकर साहेब अरविंद तायडे प्रवीण धामणे रामदास भगत संतोष रुद्रकार प्रवीण पाटील खोत राहुल पाटील अक्षय पदा पंकज सरोदे संभाजी देशमुख चंद्रकांत दुबे शेतकरी उपस्थित होते.





Social Plugin