Ticker

6/recent/ticker-posts

सम्राट अशोक यांची जयंती साजरी



 महेंद्र वानखडे / ग्रामीण प्रतिनिधी 


 पिंपळखुटा येथील थित्तबोधी बुद्ध विहारांमध्ये चक्रवती सम्राट अशोकाची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली! सम्राट अशोक यांनी रक्त क्रांती करून धम्मक्रांती कडे केलेली वाटचाल ही ऐतिहासिक क्रांती असून सम्राट अशोक कामुळे संपूर्ण जंबू दिपात बौद्ध धम्म पसरायला पूरक वातावरण निर्मिती झाली असल्याचे मनोगत यावेळी महिला संघाच्या उपासकांनी व्यक्त केले! कार्यक्रमाला पत्रकार धीरज वानखडे, वनिता वानखडे, पार्वताबाई वानखडे, जिजाबाई वानखडे, सीमा वानखडे, रेश्मा वानखडे, दिपाली वानखडे, अमोलिका वानखडे, शिलाबाई वानखडे, उज्वलाबाई वानखडे, इंद्रकला बाई इंगोले , सुनीताबाई गवई आणि विधीर वानखडे हजर होते.