Ticker

6/recent/ticker-posts

धनंजय शिवाजी देसले यांना राज्यस्थरीय गौरव पुरस्कार



भडगाव तालुक्यातील सावदे येथील प्रगतशल शेतकरी धनंजय शिवाजी देसले यांना 25 मार्च रोजी नाशिक येथे त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल,राज्यस्तरीय ज्ञानदीप गौरव पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल त्यांचे भडगाव आणि पाचोरा दोघेही तालुक्यात कौतुक होत आहे