Ticker

6/recent/ticker-posts

राळेगाव येथे गुढिपाडवा निमित्ताने सोलर पॅनल आफिस चे उद्घाटन



स्वप्नील घोटेकार  ग्रामीण प्रतिनिधी 

K.RAJ POWER Prviate Ltd. यांच्या अंतर्गत राळेगाव येथे सोलर पॅनल आफिस चे उद्घाटन झाले ..राळेगाव - या ग्रामीण भागातील व राळेगाव शहर येथिल लोकांना सोलर पॅनल उपलब्ध व्हावे या साठी राळेगाव येथे गुढीपाडवा चे निमित्ताने K.R. POWDER PRIVATE LTD.

राळेगाव येथे आफिस चे उद्घाटन करण्यात आले ,अध्यक्ष स्थानी - शाम खंडारे साहेब उद्घाटक - राजु पिंपळकर सर प्रमुख उपस्थित - गंगाधर घोटेकार, चंद्रमणी दसोडे, डाॅ. कुणाल भोयर, डाॅ. फुलमाळी साहेब , विजय धानोरकर, स्वप्नील माकोडे, सुरेश आगलावे, आकाश लढी, प्रविण उघडे कार्यालयीन प्रमुख - प्रविण धोटे, स्वप्नील घोटेकार वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आफिस उद्धाटन समारंभ संपन्न झाला .