Ticker

6/recent/ticker-posts

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार खासदार . श्री. निलेश जी लंके यांचा वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये साहित्य वाटप.





गायकवाड जळगाव प्रतिनिधी 

शौकत शेख

10 मार्च 2026

शेवगाव. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार. श्री निलेश जी लंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेमध्ये साहित्य वाटप. शेवगाव तालुक्यातील गायकवाड जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायकवाड जळगाव. तसेच कोजागिरी वस्ती गायकवाड जळगाव या शाळेमध्ये शाळेतील मुलांना शालेय वस्तूंचं वितरण करण्यात आला आहे तसेच कोजागिरी शाळेचे शिक्षक आणि गावातील समाजसेवक. दर्शन झरेकर आणि गावातील तसेच वस्तीवरील पालक उपस्थित होते.