यशवंत पवार
महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेच्या 61 व्या जालना येथील राज्यस्तरीय अधिवेशनाचे दीप प्रज्वलन करतांना माजी मंत्री विद्यमान आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार तान्हाजीराव मुटकुळे,स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर, संघटनेचे प्रवक्ते गोवर्धन अण्णा विरकुवर,स्वागताध्यक्ष संतोष दानी, राज्याध्यक्ष प्रकाश कराळे आदी मान्यवर.यांचे हस्ते संपन्न झाले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री व विद्यमान आमदार श्री अर्जुनराव खोतकर,अधिवेशनाचे उद्घाटक आमदार तान्हाजीराव मुटकुळे,आमदार नारायणराव कुचे, स्मरणिका प्रकाशक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ नंदकुमार बेडसे, जालना नगरीच्या महापौर वंदना मगरे, अमरावतीचे महापौर संस्थाचालक आशिष आतकरे, संभाजीनगर मनपा चे नगरसेवक व संस्था चालक महेश माळवतकर ,जालना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उतेकर ,उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समिती अध्यक्ष अशोक पांगारकर, संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड एन बी नरवडे , संघटना अध्यक्ष प्रकाश कराळे, स्वागताध्यक्ष महासचिव संतोष दानी,जालना जिल्हा अध्यक्ष अरुण चव्हाण, महाराष्ट्र राज्य टंकलेखन संघटनेचे पदाधिकारी कार्यकारणी सदस्य तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सदस्यांसह संपुर्ण महाराष्ट्रातील संस्थाचालक उपस्थित होते.





Social Plugin