Ticker

6/recent/ticker-posts

केरोसिन हॉकर्स/रिटेलर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य.महाराष्ट्र राज्य या संघटनेची गठीत करून निवेदन





केरोसिन हॉकर्स/रिटेलर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य.महाराष्ट्र राज्य या संघटनेची, जिल्हा शाखा चिखली तालुका, बुलढाणा जिल्हा येथे . गठीत करून निवेदनाद्वारे मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा मा. जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा मा. तहसिलदार. सादर करण्यात आले आहे.!!

मन्सूर शहा धोत्रा .भंनगोजी चिखली.:----

केरोसिन हॉकर्स/रिटेलर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्यरजि.नं. : एन.जी.पी./५०४६/०८राज्य अध्यक्ष बाबुरावजी मेश्राम गोंदिया जिल्ह. यांना विनंती वरून मा. जिल्हाधिकारी, बुलढाणा मा. जिल्हा पुरवठा अधिकारी, बुलढाणा मा. तहसिलदार,आपणांस सविनय विनंती करुन निवेदन देत आहे की, बुलढाणा जिल्हयातील, काही तालुक्यातील केरोसिन परवाना धारकांनी आपली अडचन/परेशानी सांगुन मला प्रार्थना केली आहे की, आपण आपल्या केरोसिन हॉकर्स /रिटेलर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेची जिल्हा शाखा-चिखली तालुका, बुलढाणा जिल्हा येथे उघडण्याची कृपा करावी. यांच्या प्रार्थनेवर लक्ष देवून मी, बाबुरावजी मेश्राम, राज्य अध्यक्ष, केरोसिन हॉकर्स / रिटेलर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य मी आपल्या केरोसिन हॉकर्स / रिटेलर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य या संघटनेची, जिल्हा शाखा चिखली तालुका, बुलढाणा जिल्हा येथे दि.३०/०३/२०२६ ला उघडलेली आहे.

या जिल्हा शाखेचे कार्यालय गवळीपुरा, वार्ड नंबर ३, चिखली, तालुका चिखली, जिल्हा- बुलढाणा येथे राहील. या शाखेचे कार्यभार सांभाळण्याकरीता-

अ.क्र. पद

नांव

१.( जिल्हा अध्यक्ष.मो. ऐजाजभाई,२). जिल्हा उपाध्यक्ष बंडु डुकरे,३). जिल्हा सचिव ,शेख महेबुब,४.) जिल्हा कोषाध्यक्षअजहर हुसैन,५.) जिल्हा सहसचकिशोर दवाजे, ६) जिल्हा सदस्य शेख मंजूर, ७) जिल्हा सदस्य मन्सूर शहा सरदार शहा, ८) जिल्हा सदस्य कन्हैया जयस्वाल.९) जिल्हा सदस्य से गुलाब.,१०) जिल्हा सदस्य मनसबखान, ११) जिल्हा सदस्य शैलेंद्रसिंग ठाकूर, १२) जिल्हा सदस्य शेक नबी भई,१३) जिल्हा सदस्य कन्हैयालाल बन्सीले.या पदावर यांची नियुक्ती केली आहे. करिता आपणांस वरिल प्रमाणे माहिती देत आहे.बाबुरावजी मेश्रामराज्य अध्यक्ष केरोसिन हॉकर्स /रिटेलर्स फेडरेशन, महाराष्ट्र राज्य. लवकरच चिखली तालुक्यातील., हॉकर्स केरोसीन, किरकोळ केरोसीन परवानाधारकांसाठी एक हेल्पलाइन नंबर समिती जारी करणार आहे . तसेच वरील परवानाधारकांनी आपल्या या कार्यासाठी अमूल्य वेळ द्यावा सर्वांनी समितीच्या संपर्कात राहावे ही नम्र विनंती राज्य अध्यक्ष, जिल्हा समिती यांच्याकडून करण्यात आले आहे.!!