Ticker

6/recent/ticker-posts

निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुद्धीकरण



 निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुद्धीकरण अभियानसाठी पुर्वतयारी करीता तहसील कार्यालयात आज श्री.विजय सवडे साहेब, तहसीलदार यांनी बैठक आयोजित!!

मन्सूर शहा धोत्रा . भंनगोजी प्रतिनिधी चिखली.:--

निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार यादी शुद्धीकरण अभियानसाठी पुर्वतयारी करीता तहसील कार्यालयात आज श्री.विजय सवडे साहेब, तहसीलदार यांनी बैठक आयोजित केली होती यावेळी उपस्थित होतो.

यावेळी नगराध्यक्ष श्री.पंडितदादा देशमुख, धाड ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री.अनिल पाटील जाधव, शहराध्यक्ष श्री.सागर पुरोहित, भाजपा नेते श्री.युवराज भुसारी व श्री.विलास इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.