Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र राज्याचा शाहिर संघटनेचे व्यासपीठ हरपले.

        


पारनेर प्रतिनिधी.

 आपल्या व्यायासायाच्या माध्यमातून मुंबई येथे आपल जीवन व्यथित करत असताना शाहिरी करायला मुंबईतून सुरवात झाली आणि बऱ्याच दिवसांनी गावाला आल्यावर पुणे ,नगर ,नाशिक जिल्ह्यासह आपल्या कलेच्या आणि आवाजाच्या माध्यमातून ठसा उमटविला.

          तसे शाहिर रामदास गुंड यांचा गाढा अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या जीवावर कोणत्याही कार्यक्रमात त्यांना प्रश्न आणि उत्तरे देत असताना कधी पुस्तक किंवा ग्रंथ कधी उचकावा लागला नाही ,एव्हढा अभ्यास त्या माणसाकडे होता ,आज खऱ्या अर्थाने सांप्रदाय आणि कलगी तुरा ह्या दोन्हींची सांगड असणारा अभ्यासक हरपला आहे ,त्यांच्या जाण्याची उणीव कधीच भरून न निघणारी आहे. शाहिर रामदास गुंड यांना भावपूर्ण आदरांजली.शोकाकुल ,सौ.सोनियाताई रविंद्र राजदेवटाकळी ढोकेश्र्वर जिल्हा परिषद गट.