आव्हान नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटना
नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे
नांदेड येथे होत असलेल्या मराठवाडा स्तरीय सामूहिक विवाह सोहळा दिनांक 21 एप्रिल नांदेड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना जाहीर आव्हान करण्यात येते की हजारोच्या संख्येने या मेळाव्यात उपस्थित राहून येणारा 21 तारखेला अनुसया गार्डन येथे अनुसया गार्डन पिंपळगाव रोड अर्धापूर येथे नांदेड जिल्हा बुरुड समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे जाहीर आव्हान करण्यात आले आहे





Social Plugin