पारनेर प्रतिनिधी.
आज नांदूर पठार गावातील मोरदरा पाझर तलाव येथे लागलेल्या पाण्याचे जलपूजन गावातील जेष्ठ मंडळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आपल्या गावचे पुजारी ह.भ.प.श्री.संजय महाराज पवार यांच्या वतीने विधिवत पूजा करण्यात आली.
यावेळी गावातील माता भगिनीं व ग्रामस्थ मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.






Social Plugin