आकाश रुमणे.
नांदगाव खंडेश्वर दिनांक, 8
पहूर गावातील आकाश खडसे यांनी प्रथमच एका नवीन प्रकारे गावात वाढदिवस साजरा केला आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पहूर येथे त्याने गावातल्या विद्यार्थ्यांना बुक पेन व काही गिफ्ट देऊन त्यांनी विचारिक पध्दतीने वाढदिवस हा लहान मुलांसोबत शाळेत साजरा करून खुप छान एक हा उपक्रम कौतकास्पद आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ल्या शिक्षका कडून व विद्यार्थ्यांन व निलेश पाटील जेठे. अभी ठाकरे. कडून त्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा व पुढील आयुष्य निरोगी राहो अशी देवाला प्रार्थना करते





Social Plugin