Ticker

6/recent/ticker-posts

श्रीमती भारती कुलकर्णी यांचे निधन




             बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ]  

पुसेगाव ता . खटाव येथील जेष्ठ वृत्तपत्र विक्रेते कै . भरत श्रीराम कुलकर्णी यांच्या पत्नी व माजी सैनिक  अरुण भरत कुलकर्णी यांच्या मातोश्री श्रीमती भारती भरत कुलकर्णी यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगा , मुलगी , सुन , नातवंडे असा परिवार आहे .