Ticker

6/recent/ticker-posts

कन्नड शहरात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

 




यशवंत पवार कन्नड जि.छत्रपती  संभाजीनगर

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त  कन्नड शहरात कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी भाजपा नेते मनोज पवार यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याची प्रेरणादायी आठवण करून दिली.

या कार्यक्रमाला कन्नड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मॅडम फरीन बेगम अब्दुल जावेद शेख, उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक अब्दुल जावेद शेख, प्रा प्रतिभा सुरडकर, नगरसेवक शिवकुमार जैस्वाल,मेजर विजय भोसले , डाॅ.यशवंत पवार, निवृत्त डीसीपी शंकर काळे,शिवसेनाशहर प्रमुख राम  पवार, माजी नगर सेवक  उद्धव पवार भाजपा मंडळाध्यक्ष  सुनील पवार,  संदीप घोगते, भिकन शिरसागर , पवन  ठाकूर,  इम्रान भाई शेख यांच्यासह सर्व आजी-माजी नगरसेवक, माळी समाज बांधव व विविध समाजातील मान्यवर नागरिक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.