Ticker

6/recent/ticker-posts

अत्यंत हलकीच्या परिस्थितीत संभाजीनगर शहरांमध्ये भव्य दिव्य बंगल्याचे नुकतेच वास्तुशांतीचा सोहळा पार पडला


महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी महेंद्र खरात 

अत्यंत  हलकीच्या आणि कठीण परिस्थितीमध्ये आजच्या स्थितीमध्ये संभाजीनगर शहरामध्ये एक वैभवशाली बंगल्याचे अत्यंत मोजक्या पाहुणेमंडळीमध्ये वास्तुशांतीचा कार्यक्रम पार पडला  बौद्ध धर्मांच्या रितीरिवाजा प्रमाणे बाबुराव श्रीराम मोरे व त्यांच्या सह पत्नी रेखा बाबुराव मोरे यांच्या घराच्या गृहप्रवेश अगदी मोजक्याच पाहुणे मध्ये अत्यंत उत्साहात आणि थाटात पार पडला तशी परिस्थिती श्रीराम निळोबा मोरे मामा यांची परिस्थिती सर्वसाधारण अत्यंत गरीब परिस्थिती त्यांच्या मुलांनी अत्यंत वैभवशाली आणि स्वतःच्या कष्टाच्या बळावर आणि हिमतीने मोठे साम्राज्य संभाजीनगर शहरांमध्ये अत्यंत त्यांचा त्यांचा हा मला मोठा प्रवास अगदी परिस्थितीवर मात करून सर्वसामान्य प्रेरणा मिळण्यासारखाच आहे त्यांच्या गृहप्रवेश निमित्त यांना भेटण्याचा दुर्मिळ योग आला जन्मतात परिस्थिती कितीही गरीब असली तरीही आपले कष्ट आपले कर्तृत्व बहरून येण्यास वेळ लागत नाही