Ticker

6/recent/ticker-posts

संतोष कुलकर्णी यांचे निधन


बुध   दि [प्रकाश राजेघाटगे ] 

निढळ ता . खटाव येथील  प्रसिद्ध पुरोहित संतोष कुलकर्णी काका  वय 50 यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आहेत. ते निढळ परिसरातील अनेक गावात  धार्मिक सेवा देत होते. त्यांच्या जाण्याने निढळ पंचक्रोशी मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. रक्षा विसर्जन विधी रविवारी  5 जुलैला निढळ येथे  आहे.