Ticker

6/recent/ticker-posts

विक्रमगड तालुका उबाठा पक्षाचा वतीने गरजू विध्यार्थीना शैक्षणिक साहित्य वाटप




 प्रतिनिधी मोखाडा सौरभ आहेर 

शिवसेना  उद्धव बाळासाहेब ठाकरे विक्रमगड तालुका यांच्या वतीने विक्रमगड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उघाणीपाडा ओंदे व जिल्हा परिषद शाळा जनाठेपाडा ओंदे येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला होता, दोन्ही शाळेतील ८० मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विषेश मान्यवर म्हणुन पद्मश्री श्री भिकल्या लाडक्या धिंडा हे उपस्थित होते. त्याच बरोबर युवासेना जिल्हाप्रमुख पालघर अभिषेक अजित जाधव, तालुला प्रमुख प्रमोद पाटील, महिला जिल्हा संघटक वैष्णवी व्यापारी, मनिषा भानुशाली, दिपा सुर्यवंशी, गावातील श्रावन कनोजा, संतोष कनोजा, राजेंद्र बरफ, अक्षय वरखंडा आदी गावकरी व शिक्षक वृंद उपस्थीत होते*