Ticker

6/recent/ticker-posts

जिव्हाळा संस्थेला उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार 2026 पुरस्कार प्रदान



जिव्हाळा संस्थेच्या सर्व टीमचे हर्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा 

नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

उमरखेड येथील शहरातील महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार  जिव्हाळा संस्थेला रोजी स्वातंत्र्य दिनाच्या अतिशय साधून या पाहून पूर्ण पासून जिव्हाळा संस्थेला उत्कृष्ट कार्य गौरव पुरस्कार२०२६  प्रदान करण्यात आला आहे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी भाऊ राठोड यांच्या यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला आहे हस्ते जिव्हाळा संस्थेचे अध्यक्ष अतुल रावजी मादावार यांच्या यांना पुरस्कार देण्यात आला आहे यावेळी जिव्हाळा संस्थेच्या सर्व पदाधिकारी व उपस्थित होते