Ticker

6/recent/ticker-posts

जागतिक आदिवासी दिन साजरा


     तामसा दि.10/08/2026 (गुलाबचंद अग्रवाल महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी)

       एकराला येथे 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित  येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विशाल पेन्टेवाड, गणपत चंदापूरे,राम व्यवहारे, विकास पेन्टेवाड, संभाजी कायपलवाड,वल्लभ पेन्टेवाड, ज्ञानेश्वर शेळके, लक्ष्मण शेळके, बालाजी शेळके, नागेश पेन्टेवाड, प्रशांत कायपलवाड, भगवान नल्लेवाड, संदेश पेन्टेवाड, गंगाधर पेरकेवाड, बंटी बाष्टेवाड, कृष्णा पेन्टेवाड, आदी गाववाले उपस्थित होते..