Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हा परिषद शाळा धोत्रा भनगोजी - येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड.!!



मन्सूर शहा.धोत्रा भणगोजी :--- धोत्रा भनगोजी पं स चिखली जि प 

 दिनांक 18-8-2026 रोजी जिल्हा परिषद शाळा धोत्रा भनगोजी येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पहली. यावेळी आदरणीय गजानन रिढे सर - यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तर शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी आदरणीय सौ, वैशालीताई पंढरी हळदे यांची  निवड करण्यात आली.तसेच.जि प मराठी उच्च प्राथमिक आदर्श शाळा व्यवस्थापन समितींचे पुनर्गठन अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात करण्यात आले. तर सदस्य म्हणून,श्री किशोर परसराम इंगळे ,सौ उषाताई प्रविण थोलबरे ,सौ शाहिस्ताबी नासिर शहा,श्री प्रवीण अर्जुन गवई, शेख महंर्मद रफीक,सौ सीताताई विनोद सोनारे,श्री अजय विजय गुजर,सौ दिपालीताई महादू सोनारे,सौ अलकाताई रामकृष्ण शेजोळ,श्री पांडुरंग गाडेकर,श्री नागेश गणेश इंगळे,सौ दिपालीताई भागवत काळे,सौ मुमताजबी निक्का खान,श्री संदीप भाऊराव उन्हाळे,श्री अनिल माधवराव केसकर(शिक्षण प्रतिनिधी),श्री वासुदेव जनार्दन महाले.(सचिव)

अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य, सर्वानुमते, निवड निवड करून यांचेस्वागत हार्दिक अभिनंदन. करण्यात आले असून.

उपस्थित पालकांमधून वर्गवार सदस्य यांची अविरोध निवड करण्यात आली निवड झालेले सन्माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य,यांची

शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत व अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक वासुदेव महाले सर शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते, नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास- ासाठी तसेच शाळेच्या विविध उपक्रमांना चालना देण्यासाठी निश्चितच सकारात्मक कार्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.