(गुलाबचंद अग्रवाल महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी 09/08/2026)
तामसा येथे 9ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित बिरसा मुंडा चौक येथे क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी जि.प.सदस्य विजयकुमार बास्तेवाड ,राजेश फुलारी, गायकवाड सर,किरण मुरमुरे,टव्हेकर सर,खोकले, ज्ञानेश्वर बोरखे, नरवाडे मॅडम,आदी उपस्थितीत होते.





Social Plugin