प्रतिनिधी @ समाधान भुतेकर
युवक क्रीडा व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धा 2026 .27 मध्ये तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये मंगळवार दिनांक 22/09/2026 रोजी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहकार विद्यामंदिर दे. महीचा सतरा वर्ष वयोगटातील संघ तालुका स्तरावर अंतिम समन्यात स्वामी विदयालय दे. राजा यांना पराजित करत जिल्हास्तरावर पात्र झाला आहे या सर्व खेळाडूंचे बुलढाणा अर्बन चे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक भाईजी बुलडाणा अर्बनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय सुकेशजी झंवर सर व बुलडाणा अर्बन चरिटेबल सोसायटी च्या अध्यक्षा आदरणीय सौं कोमल झंवर मॅडम यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या विजयासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रकाश इंगळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्याचबरोबर हे संघ यशस्वी होण्यासाठी क्रीडा शिक्षक श्री संतोष गूमलाडू सर श्री अशोक चेके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व बुलढाणा अर्बन परिवार यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या





Social Plugin