गायकवाड जळगाव प्रतिनिधी -शौकत शेख
27 सप्टेंबर 2026
आज रोजी 27 सप्टेंबर 2026 श्री. सुरेश नाना केस भट पाटील गायकवाड जळगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या शेतावर नाथ संकेत.1111 कापूस वाहनाच्या प्रात्यक्षिक पीक पाहणी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित शेतकरी बांधवांनी नाथ संकेत.1111 तेव्हाची प्रत्यक्ष पाहणे करून पिकाची निरोगी वाढ झाडाचे रचना व एकूण पिकाचे उत्कृष्ट स्थिती पाहून वाहनाचे मनापासून कौतुक केले नाथ संकेत.1111 जेवण मागील वर्षी पेक्षा जास्त लवकर येणारे मोठ्या संख्येने बोंड धारण क्षमता असलेले तसेच रोगप्रतिकारशक्ती सर्वात चांगले असलेले वाण आहेत या कार्यक्रमास उपस्थित सर्व शेतकरी बांधव व सहकार्याचे मनःपूर्वक आभार तसेच या कार्यक्रमाला सुकळी गावचे शेतकरी यांनी आवर्जून उपस्थित राहिले या कार्यक्रमाला सतीश तानवडे यांनी सर्व शेतकऱ्यांना संबोधित करून शेतकऱ्यांना माहिती दिली त्याबद्दल गायकवाड जळगाव मधील सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.






Social Plugin