पत्रकार: गावित चंद्रकांत
ग्रामीण प्रतिनिधी, मोखाडा
१७ सप्टेंबर २०२६
सर्व लोकांस कळविण्यात येते की,मिळकतीचे वर्णन - तुकडी जिल्हा पालघर पोट तुकडी तालुका मोखाडा पैकी मौजे दांडवळ या गावातील भूमापन क्र. ९६ यांसी एकूण क्षेत्र २० हे. २७ आर पैकी क्षेत्र ०५ हे. ६६ आर. व पो. ख. ०४ हे. ४८ आर असे एकूण क्षेत्र १० हे. १४ आर या जाहिर नोटीस चा विषय यांसी चतुःसिमा रेकॉर्ड ऑफ राईट्स प्रमाणे.
वर नमूद मिळकत सौ. शांताबाई काळू लहारे यांच्या मालकी हक्कातील व कब्जेवहिवाटीतील आहे, सदर मिळकतीच्या निर्वेधपणाची खात्री करणे करिता प्रस्तुतची टायटल केरीफिकेशनची जाहिर नोटीस प्रसिद्ध करण्यात येत आहे. सबब सदर मिळकती बाबत कोणत्याही व्यक्तीचा कोणत्याही तन्हेने गहाण, दान, लिज, लिन, अॅडव्हर्स, कोर्टवाद, कर्ज बोजा हितसंबंध, वगैरे असल्यास ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून सात (०७) दिवसांचे आत आमच्या ऑफिसमध्ये येऊन संबंधित साक्षांकित दस्तऐवज लेखी हरकत घ्यावी. असे न घडल्यास सदर मिळकत ही निर्वेध, बोजारहित व तबदील करणे योग्य आहे असे समजले जाईल व मुदतीनंतर येणाऱ्या अथवा परस्पर वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या हरकती तसेच कागदपत्रांशिवाय घेतलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत. ही जाहिर नोटीस तारीख :- /०९/२०२६
श्री. मुंजाल जोशी
वकील
१४/अ, प्लिडर्स चेंबर्स, डिस्ट्रिक्ट कोर्ट कंपाऊंड, नाशिक - ०२
जाहिर नोटीस प्रसिद्ध करण्यांस माझी संमती आहे.
वर नमूद मधील मिळकतीचे मालक :
सौ. शांताबाई काळू लहारे





Social Plugin