Ticker

6/recent/ticker-posts

सदरील बातमी महाराष्ट्र ग्रामीण न्यूज मध्ये प्रसिद्ध करणे बाबत..

 




पुण्यातून अनिकेत कोल्हे बेपत्ता; शोधासाठी नागरिकांना सहकार्याचे आवाहन


कैलास कोल्हे@ग्रामीण प्रतनिधी 


दिनाक: 28/10/2026


**वाघोली, पुणे :* सत्यपाल दादा कोल्हे यांचे धाकटे बंधू अनिकेत भैय्या कोल्हे हे २१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०:३० वाजता पुण्यातील प्रियंका नगरी, वाघोली परिसरातून बेपत्ता झाले आहेत.


अनिकेत कोल्हे यांचे मूळ गाव **गुरुपिंपरी, ता. घनसावंगी, जि. जालना** आहे. त्यांच्या कुटुंबीयांसह गावकरी ही त्यांचा शोध घेत आहेत. अनिकेत यांचा शोध घेण्यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न सुरू असून, त्यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


अनिकेत कोल्हे यांच्याबद्दल कोणाला काही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा.


**संपर्क क्रमांक :**

- ७३८७१७७२७२

- ८६४७९९७७७७


अनिकेत कोल्हे यांचा शोध घेण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.