कुरुंदा प्रतिनिधी.विशाल इंगोले
वसमत तालुक्यातील कोठारी ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी कोठारी गावचे माजी उपसरपंच बेबाताई इंगोले,गावाचे पोलिस पाटिल मिटकर सर, आकाश नरवाडे, रघुनाथ नरवाडे, संतोष गायकवाड,विजय गजभार, विश्वनाथ नरवाडे, नामदेव नरवाडे, गजानन नरवाडे, दिलीप नरवाडे, विशाल इंगोले उपस्थित सर्व गावकरी मंडळी यांच्या हस्ते जयंती साजरी करण्यात आली





Social Plugin