Ticker

6/recent/ticker-posts

*ग्राम महसूल अधिकारी यांचा कडून दुष्काळग्रस्त भागाची पाहणी पांग्री उगले, जयपूर*




( प्रतिनिधी, जिवन साळवे )

दि. 30/ सप्टेंबर रोजी,आज सिंदखेडराजा तालुक्यातील 

  पांगरी उगले व जयपुर, या दुष्काळग्रस्त भागाची प्रत्यक्षात, पाहणी करण्यात आली,सोयाबीन व कपाशी, पिकाची पाहणी केले,ग्राम महसूल अधिकारी  पांडव साहेब, पांगरी उगले  जयपुर, गाव चे सरपंच, गजानन निकाळजे, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष, विकास उगले,

ग्रामपंचायत कर्मचारी. श्री विठ्ठल उगले 

  श्री समाधान टेकाळे 

जेष्ठ शेतकरी. हरिभाऊ राठोड 

दिनकर उगले 

मोहन राठोड.अमोल पवार.ज्ञानेश्वर उगले 

विठ्ठल पवार हे उपस्थित होते.