दीपक गुरव ग्रामीण प्रतिनिधी
नुकताच हिरापूर गावाजवळ रेल्वे चे लेबर घेऊन जाणारे डंपर आणि भेंडीची मालाची वाहतूक घेऊन जाणारी पीक अप गाडीचा भीषण अपघात सर्व अपघात ग्रस्त ग्रामीणरुग्णालय चाळीसगाव येथेतात्काळ दाखल कऱण्यात आले.घटनास्थळी दोन मयत झालेले आहेत.मयत मध्ये एक महिला व एक मुलगी यांचा समावेश आहे.तीन रुग्ण पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.बाकीच्या सर्व अपघात ग्रस्त रुग्णांवर ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव येथे उपचार सुरू आहेत. अपघात ग्रस्त डंपर मध्ये जवळपास ३५ लेबर होते. वरील अपघातग्रस्त रेल्वेच्या तिसऱ्या लाईनचे काम चालू आहे त्या ठिकाणी काम करणारे हे मध्यप्रदेश राज्यातील सर्व लेबर होते.





Social Plugin