Ticker

6/recent/ticker-posts

मेळनदीच्या पुलावर खड्डे प्रशासनाने या रोडाकडे लक्ष द्यावे

 


दीपक गुरव@ चाळीसगाव

पुलाचे काम करण्याआधी रोडा चि मलमपट्टी केली असती तर बरे झाले असते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रोडा वर मोठ-मोठे खड्डे येणारे जाणारे लोकांना त्रास. खड्ड्यापासून वाचण्यासाठी लोक इकडून तिकडून गाडी चालवतात. अपघात होण्याचा धोकाही असतो. तरी प्रशासनाने या रोडाकडे लक्ष द्यावे. व तसेच तेथे मुरूम नाही तर माटी ताकावी व तसेच भाजी- पाला पुलावर मोठ-मोठे खडे आहे. तेथे पण रोडावर मुरुम टाकण्यात यावा. व लहान मुलाची शाळासुटल्यावर वर एकच गर्दी होते व लहान मुलांना येण्या जाण्याचा त्रास होतो व त्या रोडवर ट्राफिक पोलिस याचे चागले सहकार्य व त्याचे अपूर्ण स्टाफ  चे लक्ष असतें. म्हणूण रोडावर वहाने सुरळीत चालत असतात व तसेच मेळनदीच्या पुलावर पण खड्डे आहेत त्या पुलावर ही  सुधारणा करण्यात यावी. तिथे सतत अपघात होत असतात. याची प्रशासनाने दखल घ्यावी.