विशाल आरगडे
जि.प. प्रा.शाळा सौंदाळा शाळेत गुरूवार दि.१४/०३/२०२४ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास मा.शिवाजीराव कराड साहेब गट शिक्षणाधिकारी नेवासा, मा.धनंजयजी जाधव साहेब पोलीस निरीक्षक नेवासा,मा.अजितदादा मुरकुटे पंचायत समिती सदस्य,मा.शरदभाऊ आरगडे लोकसेवक सरपंच सौंदाळा हे मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.





Social Plugin