सोनु राठोड ग्रामीण प्रतिनिधी असोली
माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या निवासस्थानी नांदेड येथे प्राचार्य राजेन्द्र केशवे साहेब यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला
माहूर काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष संजय राठोड माजी नगरसेवक रहमत अली बाजार समितीचे उपसभापती दिलीप मोनगिलवार रेणुका कृषी सोसायटीचे उपसभापती दत्तात्रय शेरेकर व येथील ग्रामपंचायत सदस्य बापू खा पठाण काँग्रेस कार्यकर्ते आबिद खीची तसेच माहुर किनवट तालुक्यातिल अशोकराव चव्हाण साहेबांनवर निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपा पक्ष प्रवेश कार्यक्रम लवकरच किनवट येते घेण्यात येणार असून हजारों कार्यकर्ते त्या कार्यक्रमात भाजपा मधे प्रवेश घेणार आहे.





Social Plugin