प्रतिनिधि : कृष्णा महाले उल्हासनगर
उल्हासनगर मधील अशेळेगावात प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीच्या जोरावर तलाठी पदासाठी कुमारी ऋतिका कृष्णा कडू तिची निवड झाली आहे आजच्या स्पर्धात्मक युगात कठीण मेहनतीतून यश संपादन केला आहे. यावेळी गावकऱ्यांनी मोठा जल्लोषात पेढे भरून तिचा सत्कार केला आहे
तसेच कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गणपत गायकवाड यांनी देखील सत्कार केला आहे. आई-वडिलांच्या स्वप्न तिने साकार केले असून सर्व सर्व कौतुकाचा वर्षाव होत आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गांवकरी आले होते क वडिल: कृष्णा पंडित कडू आई: शुभांगी कृष्णा कडू मोटे काका/काकू : भाग्यश्री भगवान पंडित कडू लहान काका/काकू : निता अशोक पंडित कडू भाऊ:हंश कडू,भावेश कडू,पारस कडू,ऋषिकेश कडू,नयन कडू,चेतन कडू,पंकज कडू बहिण:केशर कडू,स्नेहा कडू यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या





Social Plugin