Ticker

6/recent/ticker-posts

शेकडो भाविकांनी घेतले बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन

 विजय सोनार प्रतिनिधी

चाळीसगाव येथील बारा ज्योतिर्लिंग मंदिर येथे महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची अलोट गर्दी भाविकांनी बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले व प्रजापिता ब्रह्मकुमारी येथील वंदना दिदी यांनी शिव परमात्म्याचे व बारा ज्योतिर्लिंग विषयी अध्यात्मिक रहस्य सांगितले आणि भाविकांना सहज राजयोगाचा अभ्यास (मेडिटेशन) केले अनेक भाविकांनी लाभ घेतला मोलाचे सहकार्य बीके परिवार चाळीसगाव उपस्थित होते