तालूक्यातील मोझर येथील घटना.
नेर तालूक्यातील मोझर येथील एका मजूरी करणाऱ्या यूवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सांयकाळी ६ वाजता घडली.
मनोज चद्रभान निमकर रा.बारीपूरा मोझर असे या यूवकाचे नाव आहे त्याने आज मोझर परीसरातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली तो गंवडी काम करून उपजीवीका करयचा त्याच्या मागे २ मूले पत्नी आई असा परीवार आहे.आत्महत्तेचे कारन समजले नाही.





Social Plugin