Ticker

6/recent/ticker-posts

आष्टा तांडा येथील थ्री फेज डीपी बंद

ता.प्रतिनिधि निलेश जाधव

कसळसिंग आष्टा तांडा थेथील पाणी पुरवठा करणारी थ्री फेज डीपी गेल्या दोन चार दिवसापासुन बंद होते आमचे ग्राम पंचायत चे उपसरपंच जितेश जाधव यांनी भोकरला यथे जाऊन डीपी ची बंद असल्याची माहीती दिली. व दि.१२-३-२०२४ ला दिली कसळसिंग आष्टा तांडा थेथील डीपी बंद आहे. 

म्हणून  सागनाथ  आल. दि. १३-३-२०२४ ला भोकरुन डीपी पाटवनाथ आल त्याबद्दल र्सव कर्मचारी चे व राजकीय नेत्याचे मनापासुन आभार व्यक्त करतो की आपला गावात थ्री फेज डीपी आली. आता पाणी पुरवठा चालु होनार कसळसिंग आष्टा तांडा मदी  दि. १४-३-२०२४ ला पाणी पुरवठा चालु करनात आला ग्राम पंचायत चे कर्मचारी व ग्राम पंचायत र्सव सदस्य व ग्राम पंचायत चे उपसरपंच जितेश जाधव आष्टा तांडा यांनी थ्री फेज डीपी आनुन बसवनाचे काम केले आपल्या गावात कसळसिंग आष्टा तांडा येथील.